top of page

BATEIN DO-CHAR CREATION
Video Production Channel

here is what you need to know about...

@BateinDoCharCreation is all about MOTION GRAPHICS LYRICAL VIDEOS & CREATIVE CONTENT WRITERS platform.

Welcome to BATEIN DO-CHAR

Welcome visitors to my dedicated video production official YouTube channel "BATEIN DO-CREATION" Starts 2 years ago for my passion for video & concept video making which gives me lots of experiences through out the process in past years. 

#marathimovie ⭐"जयंती"⭐ चित्रपटाचा प्रवास 🎭 | Ft. Team JAYANTI @BateinDoCharCreation​ #journey
18:00

#marathimovie ⭐"जयंती"⭐ चित्रपटाचा प्रवास 🎭 | Ft. Team JAYANTI @BateinDoCharCreation​ #journey

#मराठी चित्रपट इतिहासात पहिल्यांदा घेऊन येत आहोत, अश्या एका मराठमोळ्या ऐतिहासिक चित्रपटाचा प्रवास ज्याने दाखवुन दिलं की, आजच्या पिढीला मनोरंजनाच्या माध्यमातून अचुक आणि मोलाचा संदेश दिला जाऊ शकतो. 18 महिन्याच्या मोठ्या खडतळ काळानंतर एक नवा आणि धाडसी निर्णय घेत "जयंती" हा मराठी चित्रपट सर्वात प्रथम मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमागृहात "जयंती"ने २०० शो हाऊसफुल देतं, सलग 5० दिवस पूर्ण करत प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं, त्याला भरगोस पठिंबा दिला आणि मोठ्या जोमात ही जयंती साजरी केली. आजच्या पिढीची गरज असा एक सहज संदेश घेऊन आलेला "जयंती" चित्रपट कुठे तरी खरी परिस्थिती दाखवून देण्यात यशस्वी झाला आणि प्रेक्षकांनी त्यात मोलाचा वाटा निभावला असं म्हणता येईल. "जयंती"चे हेच यश त्याला सातासमुद्रापार जाण्यावाचून ही थांबवू शकले नाही आणि महाराष्ट्राप्रमाणेच "जयंती"ने परदेशातही मजल मारतं मन जिंकली. अशे दर्जेदार चित्रपट मोठ्या पडद्यावर येत असतील तर समाजात आवश्यक असलेले बदल नक्कीच घडून येतील, असं चित्र दिसायला सुरवात झाली आहे. "जयंती"ला लाभलेल्या आपल्या या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद…!! जयंती - #लोकांचा_हक्काचा_सण. @i_am_shaileshnarwade @titeekshaatawde ऋतुराज- #लोकांचा_हक्काचा_हीरो @RuturajWankhedeACTOR Special Thanks To : TEAM #JAYANTI Arranged / Edited / Written (Intro Narration Lines) By : ABHISHEK VINOD GAJARLWAR. Featuring Voice By : NUPUR CHILKULWAR. Collaborated Video By @BateinDoCharCreation with @melioristfilms : https://www.youtube.com/channel/UCDc8mZkGh18LYpDU5gqbCOA PLEASE #SUBSCRIBE #LIKE #SHARE #BateinDochar CHANNEL... TO GET UPDATES OF FUTURE VIDEOS LIKE THIS. SUBSCRIBE YOUTUBE : https://www.youtube.com/channel/UCDc8mZkGh18LYpDU5gqbCOA FOLLOW ON FACEBOOK : https://www.facebook.com/bateindocharcreation FOLLOW ON INSTAGRAM : https://www.instagram.com/bateindochar
bottom of page